cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Regional > नागपूर परिमंडळात वर्षभरात 84 हजारावर नवीन वीज जोडण्या
Regional

नागपूर परिमंडळात वर्षभरात 84 हजारावर नवीन वीज जोडण्या

CliQ INDIA
Last updated: April 30, 2024 3:03 pm
CliQ INDIA
Share
2 Min Read
SHARE

नागपूर नागपूर आणि वर्धा शहरांसह महावितरणच्या नागपूर परिमंडलात गेल्या आर्थिक वर्षात सर्व वर्गवारीत 84 हजार 672 नवीन लघुदाब वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत. यापैकी तब्बल 65 हजार 27 घरगुती, 10 हजार 507 वाणिज्यिक, 1349 औद्योगिक आणि 5 हजार 551 कृषी जोडण्यांचा समावेश आहे. याशिबाय परिमंडलात तब्बल 42 ईवाहन चार्जिंग स्टेशनला वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत.

ग्राहकसेवा अधिक गतिमान करण्यासाठी नवीन वीजजोडणी तत्काळ उपलब्ध करून देण्यासाठी ‘महावितरण’चे अध्यक्ष आणि संचालक व्यवस्थापकीय लोकेश चंद्र यांनी नवीन वीज जोडण्यांचा वेग वाढविण्यावर भर दिला आहे.. महावितरणच्या नागपूरचे परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांच्या मार्गदर्शनात आणि मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्या नेतृत्वात नागपूर परिमंडलात ‘इज ऑफ़ लिव्हींग’ या संकल्पनेनुसार वीज ग्राहकांना तातडीने सेवा दिल्या जात आहेत. यापुर्वी महावितरण’च्या नागपूर परिमंडलामध्ये दर वर्षी साठ ते सत्तर हजार वीजजोडण्या दिल्या गेल्या, मागिल आर्थिक वर्षात नवीन वीजजोडण्या देण्याच्या कामाला नियोजनपूर्वक वेग देण्यात आल्या असून 2023-24 मध्ये तब्बल 84 हजार 672 नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत.

नव्या जोडण्यांसाठी आवश्यक वीजमीटरचा तत्काळ पुरवठा करण्यासाठी ‘महावितरण’च्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी आणि नागपुर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके नियमितपणे विभागनिहाय आढावा घेतात. त्यामुळे नवीन वीजजोडणी देण्याच्या प्रक्रियेचा वेग वाढला आहे. एप्रिल 2023 ते मार्च 2024 या कालावधीत 84 हजार 672 नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या. कुक्कुटपालन, यंत्रमाग, शितगृह, सार्वजनिक सेवा, सार्वजनिक पाणी पुरवठा, स्ट्रीट लाईट, तात्पुरत्या धार्मिक आणि इतर वर्गवारीत देखील प्रबावी कामगिरी करीत वर्षभरात तब्बल 2196 नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या.

नागपूर परिमंडल’ अंतर्गत यापूर्वी दरमहा 5 ते 6 हजार नवीन वीज जोडण्या देण्यात येत होत्या. हा वेग गेल्या आर्थिक वर्षात (2023-24) दरमहा सरासरी 7 हजारावर वर गेला. मागिल आर्थिक वर्षात 84 हजारांहून अधिक नवीन वीजजोडण्या देण्याची नागपूर परिमंडलाची कामगिरी आनंददायी आणि समाधान देणारी आहे. हा वेग आणखी वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कृती मानकांप्रमाणे निश्चित कालावधीत वीजग्राहकांना सेवा देण्यासाठी सर्व अभियंता, अधिकारी आणि कर्मचारी कटिबद्ध असल्याची ग्वाही नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी दिली.

 

You Might Also Like

सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी नागरिकांनी सजग रहावे – प्रसाद देवरे | BulletsIn
आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी कोल्हापूरातील मध्यवर्ती जागा निश्चित करावी – अजित पवार
पुणे – प्रलंबित नोंदीवर जिल्हाधिकाऱ्यांचा वॉच
अहिल्यानगर : केडगाव परिसराचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी | BulletsIn
विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कारांचे यंदाचे मानकरी ज्येष्ठ साहित्यिक रावसाहेब बोराडे | BulletsIn

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचे समन्स
Next Article निर्बंधांचे उल्लंघन करत युक्रेनमध्ये उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्राचा वापर केल्याची पुष्टी यूएनने केली आहे
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?