cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Entertainment > गरीब व निर्धन रुग्णांना खासगी, धर्मदाय रुग्णालयात मिळणार खात्रीशीर बेड
EntertainmentRegional

गरीब व निर्धन रुग्णांना खासगी, धर्मदाय रुग्णालयात मिळणार खात्रीशीर बेड

CliQ INDIA
Last updated: March 3, 2024 4:50 pm
CliQ INDIA
Share
2 Min Read
SHARE

ठाणे, ३ मार्च: राज्यातील खासगी आणि धर्मदाय रुग्णालयात गरीब, निर्धन रुग्णांना मोफत उपचार मिळावे म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून मंत्रालयातील मुख्य इमारतमधील पाचव्या मजल्यावर विशेष वैद्यकीय मदत कक्ष सुरु करण्यात आले आहे. या कक्षेच्या माध्यमातून राज्यातील खासगी तसेच धर्मदाय रुग्णालयात आरक्षित १० टक्के खाटा उपचारासाठी रुग्णांना उपलब्ध करुन देण्यात येत आहे. या राज्यस्तरीय वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख म्हणून आरोग्यदूत रामेश्वर नाईक यांची नेमणुक महाराष्ट्र सरकारच्यावतीने करण्यात आली आहे.

या कक्षातील अधिकारी म्हणाले की, निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांवर मोफत व सवलतीच्या दराने वैद्यकीय उपचार मिळण्याकरिता उच्च न्यायालयाने योजना तयार केली आहे. त्यानुसार, प्रत्येक खासगी तसेच धर्मादाय रुग्णालयाने त्यांच्या रुग्णालयातील एकूण खाटांपैकी १०% खाटा निर्धन रुग्णांवर मोफत उपचार करण्यासाठी व १०% खाटा दुर्बल घटकातील रुग्णांवर सवलतीच्या दराने उपचार करण्यासाठी राखून ठेवणे या रूग्णालयांना बंधनकारक आहे.तथापि, निर्धन व दुर्बल घटकातील रूग्णांना या सवलतीच्या खाटा पारदर्शकपणे उपलब्ध होत नसल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.

सदर रुग्णालये धर्मादाय स्वरूपाची असल्याने त्यांना शासनाच्या अनेक सवलतींचा फायदा होतो. मात्र रूग्णालये गरीबांसाठी आरक्षित खाटा त्यांना पारदर्शकपणे उपलब्ध करून देण्याच्या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करत नसल्याने त्याचा फायदा शासनास अपेक्षित असलेल्या निर्धन व गरीब रुग्णांना होत नाही. त्यामुळे या खासगी रुग्णालयातील १० टक्के आरक्षित बेड संदर्भातील रिअल टाईम माहिती रुग्णांना मिळावी म्हणून एक स्वतंत्र यंत्रणा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून व पुढाकाराने स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आले आहे.

हे कक्ष धर्मादाय रुग्णालयातील आरक्षित खाटा निर्धन व दुर्बल घटकातील रूग्णांसाठी पारदर्शक पद्धतीने तातडीने उपलब्ध करून देणे व त्यावर देखरेख ठेवणार आहे. या राज्यस्तरीय विशेष मदत कक्षाचे प्रमुख आरोग्यदूत रामेश्वर नाईक हे आहेत. राज्यस्तरीय विशेष मदत कक्ष हा मंत्रालयातील मुख्य इमारतीमध्ये पाचव्या मजल्यावर कार्यान्वित झाला आहे. सदर कक्षाचे उद्घाटन लवकरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. कक्षाचे कामकाज रुग्णासंबंधित असल्याने, उद्घाटन होण्यापूर्वीच तातडीने कार्यान्वित करण्यात आला असून रोज अनेक निर्धन व दुर्बल रूग्णांना धर्मादाय रुग्णालयात खाटा उपचारासाठी उपलब्ध करून देण्याचे काम सुरु आहे.

मदतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

रुग्णांचे आधार कार्ड, रेशनकार्ड,तहसीलदारकडून उत्पन्नदाखला,डॉक्टरकडून खर्चाची कोटेशन तसेच प्रिस्किप्शन

You Might Also Like

उबाठा महाराष्ट्रातील सर्वात ‘ढ’ पक्ष – आ. रवी राणा
‘गाभ’ २१ जूनला रुपेरी पडद्यावर
मविआत उबाठाची अवस्था उठ बस सेना – मुख्यमंत्री
बॉलिवूड सेलिब्रिटींकडून भारताच्या ऐतिहासिक T20 विश्वचषक विजयाचा जल्लोष; हृदयस्पर्शी संदेश आणि सोशल मीडियावरील आदरांजलीचा वर्षाव.
इफ्फीमध्ये 'कांतारा'साठी चित्रपट निर्माते ऋषभ शेट्टी विशेष ज्युरी पुरस्काराने सन्मानित

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article फडणवीसांना जीवे मारण्याची धमकी, मुख्य आरोपीला ७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी
Next Article महासंस्कृती महोत्सवाचे डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते थाटात उद्घाटन
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?