cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > International > व्हेनेझुएलात सोन्याची खाण कोसळून २३ जण ठार
International

व्हेनेझुएलात सोन्याची खाण कोसळून २३ जण ठार

CliQ INDIA
Last updated: February 22, 2024 5:16 pm
CliQ INDIA
Share
2 Min Read
SHARE

कराकस, २२ फेब्रुवारी  : व्हेनेझुएलामध्ये बेकायदेशीरपणे चालवण्यात येत असलेली सोन्याची खाण कोसळून २३ जण ठार झाल्याची माहिती आहे. स्थानिक अधिकारी योर्गी अर्सिनिएगा यांनी स्थानिक माध्यमांशी बोलताना या घटनेविषयी माहिती दिली. ढिगार्याखाली अजून किती लोक दबले आहेत, याची अचूक माहिती देणे अद्याप शक्य नाही.

अर्सिनिएगा यांनी सांगितले की, बोलिव्हर राज्यातील जंगलात बुल्ला लोका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खुल्या खड्ड्यातील खाणीतून सुमारे २३ मृतदेह बाहेर काढले आहेत. ही दुर्घटना मंगळवारी झाली होती. काल बुधवारी या खाणीत २३ मृतदेह आढळून आले.

नागरी संरक्षण उपमंत्री कार्लोस पेरेझ अँप्युइडा यांनी एक्सवर या घटनेचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात एका खुल्या खाणीत काम करत असलेल्या लोकांवर खाण हळूहळू कोसळत असल्याचे दिसते. काही जण खाणीतून बाहेर पडताना दिसत आहेत. तर काही जण त्यात अडकले.

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, खाणीत सुमारे २०० लोक काम करत होते. हे ठिकाण ला पॅराग्वा शहरापासून सात तासांचा बोटीतून प्रवास करून येथे पोहोचले.

बोलिव्हर राज्याचे नागरिक सुरक्षा सचिव एडगर कोलिना रेयेस यांनी सांगितले की, खाण दुर्घटनेतील जखमींना राजधानी कराकसच्या आग्नेयेला ७५० किलोमीटरवर (४६० मैल) ला पॅराग्वापासून चार तासांच्या अंतरावर असलेल्या रुग्णालयात नेण्यात आले. शोधकार्यात मदत करण्यासाठी कराकसमधून बचाव पथकेही पाठवण्यात आली आहेत.

बोलिव्हर प्रदेश हा सोने, हिरे, लोह, बॉक्साईट, क्वार्ट्ज आणि कोल्टन आदी खनिज संपत्तीने समृद्ध आहे. येथे राज्याच्या खाणींव्यतिरिक्त बेकायदेशीर उत्खननही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये याच प्रदेशातील इकाबारू या आदिवासी भागातील खाण कोसळून सुमारे १२ जणांचा मृत्यू झाला होता.

You Might Also Like

हजारों माणसांनी नेतन्याहूविरूद्ध उपद्रव केला, जेरुसलेममध्ये बंदींच्या परत आणि उमेदवारी लवकर आणि आधीच्या निवडणुक्या
इंग्लंडला 85,000 अधिक बालसंगोपन ठिकाणांची गरज आहे
दक्षिण कोरिया: सोल प्लाझाजवळील इमारतीला आग; १०० हून अधिक लोकांना वाचवण्यात आले
**ब्रह्मोसचे शिल्पकार अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन: भारत-रशिया क्षेपणास्त्र नवोपक्रम आणि संरक्षण सहकार्याच्या युगाचा अंत**
बांगलादेश : भीषण रेल्वे अपघातात 20 ठार

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article सीएसएमटी रेल्वे स्थानकावरील स्वच्छता सुविधा वाढवण्यासाठी डीमार्ट फाउंडेशनसोबत भागीदारी
Next Article लोकसभा निवडणुक पूर्वपीठिका सुलभ संदर्भासाठी उपयुक्त – डॉ. कल्याणकर
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?