नवी दिल्ली, 14 जानेवारी (हिं.स.) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तरायण पर्व आणि भोगी सणानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
एक्स समाजमाध्यमावर पंतप्रधानांनी दोन पोस्ट केल्या आहेत. यामध्ये “उत्तरायणानिमित्त शुभेच्छा”, तसेच “भोगीच्या विशेष पर्वानिमित्त शुभेच्छा.”
हिंदुस्थान समाचार
