cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Entertainment > झी मराठीच्या कलाकारांची मकरसंक्रांतीची तयारी
Entertainment

झी मराठीच्या कलाकारांची मकरसंक्रांतीची तयारी

CliQ INDIA
Last updated: January 12, 2024 2:00 pm
CliQ INDIA
Share
5 Min Read
SHARE

मुंबई, 12 जानेवारी (हिं.स.) : वर्षाचा पहिला सण ‘मकरसंक्रांत’ जवळ आला आहे. तीळगुळाचा खमंग सुगंध हवेत पसरला आहे. बाजारात विविध रंगांचे पतंग, सजावटीच्या वस्तू आणि हलव्याचे दागिने पाहायला मिळतायत. सण म्हंटल की त्याच्या आठवणी आणि त्याला साजरा करण्याचा उत्साह सगळ्यांमध्ये असतो आणि कलाकार काही वेगळे नाही. झी मराठीच्या कलाकारांनी मकरसंक्रांत निमित्ताने त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मध्ये विरोचकाची भूमिका साकारणाऱ्या सुरुची अडारकरची लग्नानंतरची ही पहिली मकरसंक्रांत आहे आणि सुरुचीने आपला आनंद व्यक्त करताना सांगितले, माझ्यासाठी खूप खास दिवस आहे हा कारण लग्नानंतरचा माझा हा पहिला सण आहे. पण मी आणि पियुष आम्ही दोघेही शूटिंग मध्ये व्यस्त आहोत. मला लक्षात आहे की मी माहेरी होती तेव्हा हळदी-कुंकू समारंभाची एक वेगळीच मज्जा असायची. आमच्याकडे लग्नानंतर पहिला सण साजरा नाही करत पण तिळगुळ खाणे आणि इतर गोष्टीचा आम्ही नक्की आनंद घेणार आहोत.

‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेतील उमा म्हणजेच खुशबू तावडेने सांगितले, “खूप खास आहे ही मकरसंक्रांत आमच्यासाठी कारण नवीन घरात पहिला सण आणि वर्षाचा ही पहिला सण आहे. नवीन घरात मार्गशीर्षातल्या गुरुवारी स्थलांतर केले. हंगाम बदलतो त्यासोबत खाण्या-पिण्याच्या सवयी ही बदलतात. तीळ आणि गुळाचा खाण्यात समावेश होतो. ह्या काळात मी काळे कपडे परिधान करते जसे मकरसंक्रांतीच्या दिवशी सगळे काळे कपडे घालतात कारण त्याने उब मिळते. हळदी-कुंकू माझ्या सासरी म्हणजे सायनला होतं, एकदम पारंपरिक पद्धतींनी साजरा केली जाते मकरसंक्रांत. माझा मुलगा राघव थोडं बोलायला लागला आहे तर त्याच्या तोंडातून तिळगुळ घ्या गोड गोड बोला हे ऐकण्याचं कुतहूल आहे मला.”

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मधली नेत्रा आणि महाराष्ट्राची लाडकी तितिक्षा तावडे म्हणते, मकरसंक्रांत मी कुटुंबासोबत साजरी करते. माझी लहानपणाची आठवण आहे जेव्हा मी, खुशबू, आई आणि बाबा आम्ही एकत्र बसून तिळगुळाचे लाडू बनवायचो. मला लक्षात आहे मला ते नीट बनवायला जमायचे नाही आणि सारण गरम असल्यामुळे ते लाडू माझ्या हातात फुटायचे. गेले काही वर्षापासून मी उत्तम तीळ गुळाचे लाडू बनवते. आई- बाबा दुकान बंद करून उशिरा रात्री परतयायचे पण एकत्र बसून लाडू बनवायचा कार्यक्रम दरवर्षीचा ठरलेला होता. मला तिळगुळाचे लाडू प्रचंड आवडतात मी एका खेपेत डब्बा भरून लाडू संपवायचे. ह्या थंडीच्या ऋतूत तिळाच्या लाडवाचे फायदे ही आहे ते आपल्या शरीराला उब देतात. ह्या वर्षी सुद्धा आई-बाबां सोबत सण साजरा करायचा हाच बेत आहे. मी कधी पतंग उडवले नाही पण खुशबू जेव्हा गुजरातला शिकत होती तेव्हा तिने पतंग उडवले आहेत आणि पतंग उडवण्या मागचं ही कारण आहे की तुमच्या शरीराला सूर्याची उष्णता मिळाली पाहिजे. तुम्हा सर्वांना आमच्या कडून मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा! “तिळगुळ घ्या गोड गोड बोला.

‘सारं काही तिच्यासाठीची’ निशी म्हणजेच दक्षता जोईल म्हणते, मला लहानपणी आई- बाबानी संक्रांतीचं महत्व समजावलं होत आणि तेव्हा पासून मला ह्या सणाची उत्सुकता होती. तर मला सर्वांना हा सण साजरा करण्यामागचं कारण सांगायला खूप आवडेल. मकरसंक्रांतला सूर्य मकर राशीत प्रवेश करतो ज्योतिष शाश्त्रानुसार आणि ह्या सणाच्या दिवशी जे पदार्थ आपण बनवतो, खातो ते ह्या हंगामामध्ये पिकतात म्हणजे मका, शेंगदाणे, लाह्या इत्यादी गोष्टी. हे एक मनोरंजक तथ्य आहे हा सण साजरा करण्यामागचं. ह्या सणाला काळे कपडे घालण्या मागचं कारण हे आहे की काळे कपडे हिवाळ्यात उब देतात. माझी मकरसंक्रांतची आठवण सांगायची झाली तर हळदी कुंकूला मिळणारे घरचे नरम तीळगुळाचे लाडू आणि वाण जे आईला मिळतात, आणि ते मिळालेलं वाण जर माझ्या उपयोगाचं असेल तर ते माझे होऊन जातं. ह्या वर्षीही मी वाट पाहत आहे हळदी कुंकूंचे आणि तिळगुळांचे.”

‘अप्पी आमची कलेक्टर’ मधली अप्पी म्हणजे शिवानी नाईक म्हणते, मकरसंक्रातीच्या खूप साऱ्या आठवणी आहेत. मागचे २-३ वर्ष मी अहमदनगर मध्ये मी संक्रांत साजरी करत होते, कारण अहमदनगर महाकरंडक स्पर्धेचा शेवटचा दिवस असायचा हा. वर्षाचा पहिला सण आणि तो ही नाटकाच्या ग्रुप सोबत साजरा करण्याचा उत्साह वेगळाच असतो. एका कलाकारालासाठी ह्याऊन आनंदाची गोष्ट काय असू शकते. पण जेव्हा मी घरी असते तेव्हा आम्ही पतंग उडवतो सर्व एकत्र मिळून, गोडाचं खातो जे ह्या हंगामात आपल्या शरीराला उष्णता देतात जसं तिळाचे आणि गुळाचे पदार्थ त्या सोबत सगळ्यांशी गाठीभेटी होतात. पण ह्या वर्षी हा सण ‘अप्पी आमची कलेक्टरच्या’ सेट वर शूटिंग करत साजरा केला जाणार आहे.

हिंदुस्थान समाचार

You Might Also Like

‘झी’ लाँच करत आहेत ‘दिलफ्लुएन्सर मूमेंट्स’
सुरेल गायिका ‘सुनिधि चौहान’च्या ‘मन हे गुंतले’ गाण्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद
‘बालाजी अवतरला’ गीताचा अनावरण सोहळा संपन्न
‘मामला लीगल है’ आणि ‘लापता लेडीज’ मधील कलाकार लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत
'८ दोन ७५' : फक्त इच्छाशक्ती हवी' चित्रपटाचा टीजर लाँच

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article हिंदुस्तानवर आरोप करून चीन स्वतःच्या घरालाच लावतोय आग!
Next Article बिबट्याच्या शिकार प्रकरणी संशयित आरोपीची जामीनावर मुक्तता
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?