cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Entertainment > कलाकार त्यांच्या प्रियजनांसाठी बनले सिक्रेट सांता
Entertainment

कलाकार त्यांच्या प्रियजनांसाठी बनले सिक्रेट सांता

CliQ INDIA
Last updated: December 24, 2023 10:00 am
CliQ INDIA
Share
3 Min Read
SHARE

मुंबई, २४ डिसेंबर, (हिं.स) नाताळ सण जवळ आला असताना सर्वत्र उत्साहाचे वातावरण पसरले आहे आणि सिक्रेट सांतासाठी उत्सुकतेमध्ये वाढ होत आहे, ज्यामुळे उत्सवाच्या उत्साहामध्ये अधिक आनंदाची भर होत आहे. एण्ड टीव्ही कलाकार त्यांच्या प्रियजनांसाठी सिक्रेट सांता बनण्याच्या त्यांच्या खास योजनांबाबत सांगत आहेत. हे कलाकार आहेत व्योम ठक्कर (अटल बिहारी वाजपेयी, ”अटल”), गीतांजली मिश्रा (राजेश, ”हप्पू की उलटन पलटन”) आणि विदिशा श्रीवास्तव (अनिता भाबी, ”भाबीजी घर पर है”). एण्ड टीव्हीवरील मालिका ”अटल”मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारणारा व्योम ठक्कर म्हणाला, ””मला सांताक्लॉज खूप आवडतो. तो सरप्राइज गिफ्ट्स देत लोकांना आनंदित करतो. मला त्याच्यासारखे व्हायचे आहे, त्याचा पोशाख परिधान करायचा आहे आणि लोकांच्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत. योगायोगाने अटलजींचा वाढदिवस नाताळ सणादरम्यान असल्यामुळे मी खास पद्धतीने तो क्षण साजरा करणार आहे. मी सेटवर सांता सारखा पोशाख घालणार आहे आणि प्रत्येकाच्या रूममध्ये सरप्राइज गिफ्ट्स ठेवणार आहे. मी त्यांना यंदा सांताकडून काय पाहिजे याबाबत विचारत आहे (हसतो). काही लोकांना माझ्या योजनांबाबत समजले आहे, पण मी ते सरप्राइज ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. मी आशा करतो की, हे सिक्रेट सांता मिशन सेटवर अनेक उत्साह व आनंद घेऊन येईल.””

मालिका ”हप्पू की उलटन पलटन”मधील गीतांजली मिश्रा ऊर्फ राजेश म्हणाल्या, ””अनेक वर्षांपासून मी माझ्या पुतण्यांसाठी सिक्रेट सांता आहे. ते दरवर्षी माझ्या सिक्रेट सांता सरप्राइजेज वाट पाहत असले तरी त्यांचे स्पेशल गिफ्ट्स भेटल्यानंतर खूप आनंदित होतात. गिफ्ट्स पाहून त्यांच्या डोळ्यांमधील आनंद पाहण्याचा क्षण अत्यंत उत्साहपूर्ण आहे. मी यापूर्वी सांताचा पोशाख परिधान केलेला नाही, ज्यामुळे मी यंदा तो पोशाख परिधान करण्याचा विचार करत आहे, कदाचित मी त्यामध्ये मोहक दिसेन (हसते). यंदा नाताळला मी त्यांना दीर्घकाळापासून वाट पाहत असलेले प्लेस्टेशन गिफ्ट देणार आहे, ज्यामुळे ते एकत्र धमाल करू शकतील. मी यंदा नाताळला सर्वांना त्यांच्या प्रियजनांसाठी सांता बनण्याचे आवाहन करते. आपल्या प्रियजनांना आनंदित केल्याने खूप आनंद व समाधान मिळते.”” मालिका ”भाबीजी घर पर है”मधील विदिशा श्रीवास्तव ऊर्फ अनिता भाबी म्हणाल्या, ””नाताळचे माझ्या मनात खास स्थान आहे आणि मी माझ्या मैत्रिणींसोबत नाताळ सण साजरा करण्याचा आनंद घेते, चर्चमध्ये जाते आणि रेस्टॉरंट्समध्ये वाइन केक सारख्या स्वादिष्ट फूडचा आस्वाद घेते. पण, यंदा माझ्या नाताळ सण साजरा करण्याच्या योजनांमध्ये काहीसा बदल आहे. मी माझ्या नवजात मुलीसोबत नाताळ सण साजरा करणार आहे. मी तिला सांतासारखा पोशाख परिधान करणार आहे. ती गिफ्ट्स वाटण्यासाठी खूप लहान आहे, ज्यामुळे मी तिच्यावतीने आमच्या प्रियजनांना गिफ्ट्स वाटणार आहे. मी शॉपिंग व गिफ्ट्स रॅपिंग पूर्ण केले आहे आणि आता प्रियजनांना सरप्राइज गिफ्ट्स मिळाल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया पाहण्यासाठी उत्सुक आहे.””

तुमच्या आवडत्या कलाकारांना पाहण्यासाठी पाहत राहा मालिका ‘अटल’ रात्री ८ वाजता, ‘हप्पू की उलटन पलटन’ रात्री १० वाजता आणि ‘भाबीजी घर पर है’ रात्री १०.३० वाजता दर सोमवार ते शुक्रवार फक्त एण्ड टीव्हीवर!

हिंदुस्थान समाचार

You Might Also Like

‘अष्टपदी’ चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण | BulletsIn
छत्रपती शिवरायांना ५१ लघुपटांच्या माध्यमातून देणार मानवंदना
फिटनेसच्या बाबतीत देवदत्त नागेचा रोल मॉडेल कुशल बद्रिके
रिचा चड्ढाने तिच्या प्रेग्नेंसी फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत | BulletsIn
अक्षय कुमारची कॉमेडी थ्रोबॅक व्हायरल, विश्व हास्य दिनी चाहते पुन्हा अनुभवत आहेत आइकॉनिक क्षण

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article बावनकुळे यांचा तो व्हिडिओ भाजपच्याच गटाने दिला राऊत
Next Article गोदरेज ऍग्रोव्हेटने किसान दिनानिमित्त भारतीय शेतकऱ्यांचा केला सन्मान
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?