cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Regional > रोटरी क्लबतर्फे डिसेंबर महिन्यात रोटरी सेवा सप्ताह !
Regional

रोटरी क्लबतर्फे डिसेंबर महिन्यात रोटरी सेवा सप्ताह !

CliQ INDIA
Last updated: December 3, 2023 1:00 am
CliQ INDIA
Share
2 Min Read
SHARE

डोंबिवली, ०२ डिसेंबर, (हिं.स) : ठाणे जिल्ह्यातील १०७ रोटरीक्लबतर्फे डिसेंबर तीन ते नऊ डिसेंबर कालावधीत रोटरी सेवा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या काळात सदर सर्व क्लबनी आपापल्या परिसरात विविध सामाजिक उपक्रम हाती घेतले आहेत. एकाच वेळी सर्व क्लब उपक्रम राबविणार असल्याची माहिती रोटरी डिस्ट्रिक्ट ३१४२चे प्रांतपाल मिलींद कुळकर्णी यांनी दिली.

नुकतीच या विषयावर डोंबिवलीत पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी माजी प्रांतपाल डॉ. उल्हास कोल्हटकर, ज्येष्ठ रोटरियन आणि दै. ठाणे वैभवचे संपादक मिलिंद बल्लाळ, सर्जेराव जाधव, डॉ. निलेश जयवंत, देवराम गगरे आदि मान्यवर तसेच विविध रोटरी क्लब अध्यक्ष व रोटरियन उपस्थित होते.

यावेळी माजी प्रांतपाल डॉ उल्हास कोल्हटकर यांनी रोटरीतर्फे सुरु असलेल्या व्यापक उपक्रमाची माहिती दिली. सुमारे दोन अब्ज डॉलरचे उपक्रम राबविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. तर ज्येष्ठ रोटरियन मिलींद बल्लाळ यांनी रोटरीचे उपक्रम हे समाजातील अपेक्षित वर्गाला डोळ्यासमोर ठेवून आखले जातात. ग्रामीण भागात दीर्घकालीन प्रकल्प राबविल्याने तेथील लोकांच्या जीवनातील फरक पडल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, विद्यमान प्रांतपाल मिलींद कुळकर्णी म्हणाले, तीन डिसेंबर हा पर्यावरण दिन असल्याने वसुंधरा दिवस म्हणूनही साजरा केला जाईल,यामध्ये ग्लोबल वाॅमिंग जनजागृती, जलसंवर्धन, अपारंपारिक ऊर्जा व तिचा वापर, घनकचरा व्यवस्थापन याविषयावर चर्चा सत्र आणि प्रत्यक्ष उपक्रम राबविण्यात येतील. साप्ताहिक उपक्रमात रक्त दान शिबिर, स्त्रीशक्तीवर आधारित विविध उपक्रम राबविण्यात येईल तसेच महिलांचे अधिकाराविषयक कायदे, आरोग्य, सबलीकरण, स्वसंरक्षण इत्यादी विषयांवर मार्गदर्शन, ज्येष्ठ महोत्सव, ज्येष्ठांच्या कायदेविषयक मार्गदर्शन अशा अनेक प्रश्नावर उपक्रम सर्व रोटरीच्या क्लब मार्फत राबविण्यात येणार आहेत. हे सर्व उपक्रम एकाचवेळी ठरलेल्या दिवशी करण्यात येणार आहेत. तसेच तरुण, तरूणीसाठी युवा महोत्सवही असेल असे त्यांनी नमूद केले.

हिंदुस्थान समाचार

You Might Also Like

बावनकुळे यांचा तो व्हिडिओ भाजपच्याच गटाने दिला राऊत
धारावीच्या पुनर्विकासासाठी मुंबईभरातील जमीन न देण्याची जनता दलाची मागणी | BulletsIn
ऊसतोड कामगारांना डीबीटीद्वारे तात्काळ मदतीचा प्रस्ताव सादर करावा – उपसभापती नीलम गोऱ्हे
अमरावतीच्या अंबादेवी संस्थानास चिखलदरा येथील एमटीडीसीची तीन एकर जमीन
पिंपरी चिंचवड निवडणूक प्रक्रियेसाठी नियुक्त अधिकारी,कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण संपन्न

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article नाशिक – शेतजमीन मोजणीसाठी लाच घेताना भूमिअभिलेखचा कर्मचारी जाळ्यात
Next Article जीएसटी संकलनात नोव्हेंबरमध्ये 15 टक्के वाढ
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?