cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Regional > मराठी पाट्या नसतील तर कारवाई करा, डोंबिवलीत मनसे आक्रमक
Regional

मराठी पाट्या नसतील तर कारवाई करा, डोंबिवलीत मनसे आक्रमक

CliQ INDIA
Last updated: December 1, 2023 9:00 pm
CliQ INDIA
Share
2 Min Read
SHARE
मराठी पाट्या नसतील तर कारवाई करा, आम्ही स्वस्थ बसू देणार नाही
( डोंबिवलीत मनसेचा इशारा )

डोंबिवली, १ डिसेंबर (हिं.स.) : महाराष्ट्र नवनिर्माण सेना सातत्याने मराठी पाट्या लावण्यावर आग्रही भूमिका घेत असते. पालिका प्रशासन तसेच सहाय्यक कामगार आयुक्त याकडे दुर्लक्ष करीत आहेत. न्यायालयानेही सरकारवर या विषयी ताशेरे मारले आहेत. परंतु याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. अखेर शुक्रवारी डोंबिवलीत मनसे पदाधिकारी व मनसैनिकांनी पालिका आणि पोलीस प्रशासन अधिकाऱ्यांची भेट घेऊन कारवाई करा नाहीतर आम्ही स्वस्थ बसणार नाही असा इशारा दिला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सातत्याने मराठी पाट्या या विषयावर पाठपुरावा केला गेला. आंदोलनेही करण्यात आली. परिणामी कार्यकर्त्यांनी या विषयावर अंगावर गुन्हेही घेतले. तरीही राज्य सरकार किंवा स्थानिक स्वराज्य संस्था याकडे गांभीर्याने नाही. याविषयी न्यायालयीन लढाईत देखील सरकारवर न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत.

अखेर आज शुक्रवारी मनसे डोंबिवली शहराच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त व कल्याण डोंबिवली महानगरपालिका उपायुक्त, सहायक पोलिस आयुक्त, विष्णूनगर, रामनगर, टिळकनगर आणि मानपाडा पोलिस ठाणे आदी कार्यालयात जाऊन त्यांना कोर्टाच्या आदेशानुसार काम करण्याची व मराठी भाषेत नसलेल्या आस्थापनांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी शासन नियमानुसार कारवाई करत असल्याचे महानगर पालिका उपायुक्तांनी सांगितले. परंतु सहाय्यक कामगार आयुक्तांनी याविषयी कारवाई करण्यास असमर्थता दर्शवली. दरम्यान कारवाई केली नाही तर आम्ही तुम्हाला तुमच्या कार्यालयात बसु देणार नाही, तुम्हाला इथे बसण्याचा अधिकारच नाही असे कडक शब्दात डोंबिवली शहर अध्यक्ष राहुल कामत यांनी सांगितले. यावेळी डोंबिवली शहर अध्यक्ष राहुल कामत, कल्याण ग्रामीण विधानसभा सचिव अरुण जांभळे, डोंबिवली विधानसभा सचिव उदय वेळासकर, शहर सचिव संदीप म्हात्रे, विद्यार्थी सेना जिल्हा सचिव प्रितेश पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार

You Might Also Like

नांदेड जिल्ह्यातील विविध भागात थंडीचा कडाका
पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनलवरून काही दिवसांतच प्रवासी वाहतूक सुरु होणार
नागरी संरक्षण प्रशिक्षण महाविदयालयाच्या स्थापनेला झाली 60 वर्ष पूर्ण
चिपळूण उड्डाणपूल दुर्घटनेबाबत तज्ज्ञ समितीच्या अहवालानंतर दोषींवर कारवाई – उदय सामंत
नाशिकमध्ये ठाकरे आणि शिंदे गट एकमेकांसमोर

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article शासनाच्या योजना यशस्वी करण्यासाठी खाजगी उद्योग क्षेत्राने पुढे यावे – उदय सामंत
Next Article कागदपत्रे परत करण्यास विलंब झाल्यास बँकेला दंड लागेल
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?