cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Regional > माजी महापौर दत्ता दळवींना अखेर जामीन
Regional

माजी महापौर दत्ता दळवींना अखेर जामीन

CliQ INDIA
Last updated: December 1, 2023 5:00 pm
CliQ INDIA
Share
2 Min Read
SHARE

मुंबई, १ डिसेंबर (हिं.स.) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत अपशब्द वापरल्या प्रकरणी दत्ता दळवी यांना अटक करण्यात आली होती. दरम्यान मुलूंड न्यायालयाने त्यांना काही अटी आणि शर्तींच्या अधीन राहून जामीन मंजूर करण्यात आला आहे. १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली आहे.

आरोपी वरिष्ठ नागरिक असून त्यांना काही आजार देखील आहेत, तसेच ते पळून जाण्याची भीती नाही म्हणून जामीन मंजूर करण्यात आल्याचं न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच प्रकरणाचा तपास संपण्यापर्यंत काही प्रतिबंध लागू,

मुख्यमंत्र्यांविरोधात कोणतंही अवमानकारक वक्तव्य करण्यास मनाई, कोणत्याही प्रकारचं प्रक्षोभक वक्तव्य करण्यास मनाई, पोलिसांना सहकार्य करणं बंधनकारक, कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये, याची काळजी घेणं बंधनकारक, या अटी शर्तींवर त्यांची सुटका करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधातील अवमानकारक जाहीर वक्तव्य केले होते. त्या विरोधात भांडुप पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी भादंवि 153 (A), 153 (B), 153(A) (1) सी, 294, 504, 505 (1) (C) कलमान्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटकही करण्यात आली होती. त्यांना याआधी न्यायालयात हजर केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून दत्ता दळवी कारागृहात होते. जामीन मंजूर झाल्यानंतर दत्ता दळवींची ठाणे कारागृहातून सुटका होणार आहे. कोणताही समाज आणि समूहाविरोधात त्यांनी अवमानकारक वक्तव्य केलेले नाही. मात्र, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत हेट स्पीच केल्याचीही नोंद न्यायालयाने घेतली आहे. 41A ची नोटिस न देता दळवी यांना अटक केल्याचा त्यांच्या वकिलांची केलेल्या दाव्याची नोंदही न्यायालयाने घेतली. पोलिसांनी सेक्शन 153 गैरलागू केल्याचा दावा दळवी यांच्या वकिलांनी केला. या स्टेजवर मान्य होऊ शकत नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं. त्यानंतर चंदा कोचर केसचा संदर्भ देत आरोपी दत्ता दळवी यांचं वय आणि मेडिकल हिस्ट्रीही न्यायालयाने लक्षात घेतली.

हिंदुस्थान समाचार

You Might Also Like

अमरावती : रेशन कार्ड अपडेट नसल्यामुळे हजारो लाभार्थी धान्यापासून वंचित | BulletsIn
पश्चिम महाराष्ट्रात साखर उतार्‍यात कोल्हापूर आघाडीवर
ऐतिहासिक विजयस्तंभास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन
भव्य रथयात्रा व बाईक रॅलीने शंभराव्या नाट्य संमेलनाच्या शुभारंभ सोहळ्याचा प्रारंभ
चंद्रपूर जिल्ह्यातील मतदारांची संख्या 18 लक्ष 2 हजार 811 वर

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article मॉडिफायतर्फे लघु उद्योजकांना १२५०० कोटींचे सहकार्य
Next Article वापरात नसलेले यूपीआय- आयडी निष्क्रिय होणार
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?