cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > National > जम्मूच्या हिंदू मुलीसह दोन मुस्लिम तरुण ताब्यात
National

जम्मूच्या हिंदू मुलीसह दोन मुस्लिम तरुण ताब्यात

CliQ INDIA
Last updated: November 26, 2023 6:00 am
CliQ INDIA
Share
2 Min Read
SHARE

लव्ह जिहाद प्रकरणी नागपूर पोलिसांची कारवाई

नागपूर, 25 नोव्हेंबर (हिं.स.) : जम्मू येथून पळवून आणलेल्या हिंदू अल्पवयीन मुलीसह 2 मुस्लीम तरुणांना नागपूर पोलिसांनी अटक केलीय. जम्मू पोलिस आज, शनिवारी रात्री या तिघांनाही नागपुरातून घेऊन जाणार आहेत.

यासंदर्भात पोलिस निरीक्षक हिवरे यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार जम्मू-काश्मिरातील मुदस्सीर हुसेन मोहम्मद हुसेन आणि यासीर हुसेन मोहम्मद शाहीन या 2 तरुणांनी जम्मू येथील एका अल्पवयीन मुलाला पळवून आणले होते. या मुलीला घेऊन हैदराबादला जाण्याची या तरुणांची योजना होती. यादरम्यान नागपुरात उतरल्यानंतर हे तिघेही शुक्रवारी रात्री रेल्वे स्थानक परिसरात संशयास्पदरित्या फिरत होते. त्यावेळी याठिकाणी गस्तीवर असलेल्या सीताबर्डी पोलिसांना या तिघांचा संशय आला. या तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता हे दोन्ही तरुण मावस भाऊ असून मुदस्सीर हुसेन आणि अल्पवयीन हिंदू तरुणीचे प्रेम संबंध आहेत. तर यासीर हुसेन हा हैदराबादमध्ये वेटरची नोकरी करतो. नागपूर येथे त्यांना गाडी बदलून या तिघांना हैद्राबादला जायचे होते. त्यासाठी ते नागपुरला उतरले व गाडीला वेळ होता म्हणून रेल्वेस्थानक परिसरात फिरत होते. दरम्यान रात्र गस्तीवर असलेल्या बर्डी पोलिस ठाण्याच्या डी. बी. पथकाला हे तिघे फिरताना दिसले. त्यांची विचारपूस केली असता उत्तरे देताना गांगरल्याने तिघांनाही पोलिस ठाण्यात आणण्यात आले.

मुलीच्या मोबाईलवरून तिच्या आई वडीलांशी संपर्क करून त्यांना माहिती दिली असता त्यांनी जम्मुतील किस्तवाड ठाण्यात कलम 363 अन्वये अपहरणाचा गुन्हा दाखल असल्याचे सांगितले. लागलीच याची माहिती किस्तवाड पोलिसांना देण्यात आली. त्यांनी ते नागपुरात पोहोचेपर्यत मुलांना ठाण्यातच थांबवून ठेवण्याची विनंती केली. त्यानुसार मुलीला शासकीय मुलींच्या वसतिगृहात तर दोघांनाही बर्डी ठाण्यात नेण्यात आले आहे.

हिंदुस्थान समाचार

You Might Also Like

एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे
एसबीआयचे मूल्यांकनात सर्वात मोठी घसरण, बाजारपेठेतील खळबळजोरपणामुळे भारतातील मोठ्या कंपन्यांवर परिणाम
अजित डोभाल यांच्यानंतर परराष्ट्रमंत्री जयशकंरही रशियाच्या दौऱ्यावर
तरुणांनी माय युथ इंडियाच्या राष्ट्रव्यापी कार्यक्रमात सहभागी व्हावे – पंतप्रधान
प्रजासत्ताक दिनी देशातील एकूण 982 जणांचा विविध पुरस्काराने सन्मान

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article चंद्रपूर शहरातील प्रलंबित बायपाससाठी १ डिसेंबरला धरणे आंदोलन
Next Article प्रसाद आणि श्रेया यांच्यात रंगणार विनोदाची जुगलबंदी
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?