cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > National > मणिपूरमध्ये पुन्हा तणावपूर्ण स्थिती – Hindusthan Samachar Marathi
National

मणिपूरमध्ये पुन्हा तणावपूर्ण स्थिती – Hindusthan Samachar Marathi

CliQ INDIA
Last updated: November 2, 2023 9:30 pm
CliQ INDIA
Share
1 Min Read
SHARE

गोळीबारानंतर इम्फालमध्ये लावली संचारबंदी

इम्फाल, 02 नोव्हेंबर (हिं.स.) : मणिपूरमध्ये मैतेई आणि कुकी जमातींमधील संघर्ष पुन्हा एका उफाळून आला असून राज्यात तणावाची स्थिती निर्माण झालीय. राजधानी असलेल्या इंम्फाल शहरात बुधवारी संध्याकाळी गोळाबाराची घटना घडली. त्यानंतर सुरक्षेची उपाययोजना म्हणून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील जनजीवन प्रभावित झालेय.

मणिपूरमध्ये मंगळवारी 31 ऑक्टोबर रोजी सुरक्षा दलांवर गोळीबाराच्या 2 घटना घडल्या. पहिले प्रकरण तेंगनौपाल जिल्ह्यातील मोरेह भागातील आहे. याठिकाणी चिंगथम आनंद कुमार या पोलीस अधिकाऱ्याला आपला जीव गमवावा लागला. या घटनेनंतर पोलीस अधिकाऱ्याच्या मृत्यूनंतर परिसरात तैनात करण्यात आलेल्या पोलीस पथकावर हल्ला झाला होता. या हल्ल्यात 3 पोलीस जखमी झाले. या दोन घटनांनंतर सुरक्षा दलांनी परिसरात शोधमोहीम राबवून बुधवारी मणिपूर पोलिसांनी 44 जणांना ताब्यात घेतले. अटकेतील आरोपींपैकी 32 लोक म्यानमारचे नागरिक आहेत. या कारवाईनंतर इम्फाल शहरात गोळीबाराची घटना घडली. त्यामुळे सुरक्षादलांनी इम्फाल शहरात संचारबंदी घोषित केली. एकंदर राज्यात पुन्हा एकदा हिंसाचार उसळण्याची भीती व्यक्त केली जातेय.

हिंदुस्थान समाचार

You Might Also Like

छोट्या बैठका आणि थेट संपर्कावर संघाचा फोकस | BulletsIn
राजस्थान : बस कंडक्टरचा महिलेवर बलात्कार
तेलंगणात केंद्रीय आदिवासी विद्यापीठ स्थापनेसाठी सुधारणा विधेयक राज्यसभेत मंजूर
केंद्रीय अंतरिम अर्थसंकल्प 2024-25 मधील ठळक बाबी
देशभरात आठ महिन्यांत 29,273 बोगस कंपन्या उघड, 121 जणांना अटक

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article एयरकमोडोर आशुतोष वैद्य यांनी वायुसेना स्टेशन ओझर, कमान पदाची सूत्रे स्वीकारली
Next Article कलेचे रूपांतर झाले केशकर्तनालयात, आदिवासी राजेश भलाची सुरू झाली वाटचाल
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?